रवि व्यास, दरोगा पांडे यांचा यलगार कोणाच्या विरोधात. ?
रवि व्यास, दरोगा पांडे यांचा यलगार कोणाच्या विरोधात. ? भाईंदर गणेश देवळ व बजरंग नगरातील गरीबांनसाठी आवाज केला बुलंद खुले गटर पासून स्थानिक लोंकाच्या जीवाला आणि आरोग्याला धोखा मनपा कडून गटर निर्माण आदेश पारित झाल्या नंतर ही कामाला अडथडा सीआर जेड चा हवाला देऊन शासनाकडून जनतेला निराशा याच्या आधी या क्षेत्रात सीआर जेड मध्ये झालेले आहे विकासचे भरपूर कार्य
Most Popular News of this Week
शहापूर तालुक्यात भाजपाची...
Apr 15, 2025
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात...