Breaking News

सामाजिक

कल्याण पश्चिमेत 75 सामाजिक उपक्रम राबवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पश्चिमेत 75 सामाजिक उपक्रम राबवणार कल्याण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कल्याण पश्चिम...

शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार...

शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सरकारच्या ताब्यातमुंबई : नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार...

श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे अन्न धान्य वाटप

श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे अन्न धान्य वाटप  कल्याण : श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू...

*दुर्गाडी किल्ल्याची भिंत कोसळ्याप्रकरणी ठेकेदाराला...

*दुर्गाडी किल्ल्याची भिंत कोसळ्याप्रकरणी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून अधिकाऱ्यांवर कारवाई करा - आमदार विश्वनाथ भोईर यांची मागणी*कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

कल्याणातील चिकणघरच्या रखडलेल्या म्हाडा पुनर्विकास...

कल्याणातील चिकणघरच्या म्हाडा पुनर्विकास प्रश्नावर  बैठक लावणार : मंत्री शंभूराज देसाई मुंबई  : "कल्याण पश्चिमेतील मौजे चिकणघर येथील शांतिदूत सोसायटीच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा...

भरगच्च सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला भाजपच्या...

भरगच्च सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला भाजपच्या हेमलता नरेंद्र पवार यांचा वाढदिवसकल्याण : विविध सामाजिक उपक्रम राबवत भाजप जुने कल्याण मंडळ महिला मोर्चा आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या...

पप्पू कालानीचे सीमा हॉली डे होम रिसोर्ट मधल्या अनधिकृत...

पप्पू कालानीचे सीमा हॉली डे होम रिसोर्ट मधल्या अनधिकृत बांधकामां विरुध्द कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेशकल्याण :- येथील वरप गावातील अनधिकृत *सीमा रिसॉर्ट* व सेक्रेड हार्ट स्कूलच्या...

*माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक कार्यक्रमात सहभागी*

माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक कार्यक्रमात सहभागीकल्याण : निरोगी शरीर आणि स्वस्थ मनाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून देणाऱ्या योग म्हणजेच योगाभ्यासानिमित्त संपूर्ण जगभरात 21 जून हा...

समन्वय प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांना मोफत शालेय...

समन्वय प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप.कल्याण :- शिक्षण घेण्याची जिद्द आणि चिकाटी मनात ठेऊन नियमित अभ्यास केल्यास यशाचे शिखरावर सहज पोचता येते. शिक्षणाची गोडी...

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा : माजी आमदार नरेंद्र...

 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा : माजी आमदार नरेंद्र पवार यांचा उपक्रमकल्याण : आयुष्यात कौतुक आणि शाबासकी मिळाली की अडचणींशी लढायला, त्यांना हरवायला अजून हुरूप येतो असं म्हटलं जातं....

“ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल कल्याणमध्ये

“ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल कल्याणमध्येनागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे     ठाणे :- केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता...

सध्याच्या तणावग्रस्त आयुष्यात हसण्यासारखे औषध नाही -...

सध्याच्या तणावग्रस्त आयुष्यात हसण्यासारखे औषध नाही - माजी आमदार नरेंद्र पवारकल्याण : काळानुसार बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्या जीवनात आनंदाची जागा मानसिक तणावाने घेतली असून त्यावर...

निरंकारी भक्तांकडून 4 शिबिरांमध्ये 1258 युनिट रक्तदान

निरंकारी भक्तांकडून 4 शिबिरांमध्ये 1258 युनिट रक्तदानकल्याण :  प्रतिवर्षाप्रमाणे संत निरंकारी मिशन मार्फत 24 एप्रिल रोजी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ मानव एकता...

प्रयागराज येथील महाकुंभमेळा परिसरात आग

प्रयागराज येथील महाकुंभमेळा परिसरात आगप्रयागराज : प्रयागराज महाकुंभमेळा परिसरात आग लागल्याची माहिती समोर येत आहे. महाकुंभमेळा परिसरातील शास्त्री ब्रिज सेक्टर-19 कॅम्पमध्ये भीषण आग...

केजरीवालांवर कारवाई करण्याची गृह मंत्रालयाची ईडीला...

केजरीवालांवर कारवाई करण्याची गृह मंत्रालयाची ईडीला अनुमतीनवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आलेली असतानाच गृह मंत्रालयाने मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी दिल्लीचे...

काशी विश्वनाथ परिसरात मांसाहारी दुकानांवर बंदी

काशी विश्वनाथ परिसरात मांसाहारी दुकानांवर बंदीवाराणसी – वाराणसी येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या 2 किलोमीटर परिसरातील सर्व मांस-मासळी विकणार्‍या दुकानांवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय...