खेल

आकाशात ध्वज फडकवत शिवाजी महाराजांना मानवंदना

आकाशात ध्वज फडकवत  शिवाजी महाराजांना मानवंदनाकल्याण : आकाशात ध्वज फडकवत आंतरराष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना देण्यात आली आहे. कल्याण मधील कोळीवली गावातील...

शिवसेना कल्याण बाल महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना कल्याण बाल महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद कल्याण : कल्याण पश्चिमेत आयोजित करण्यात आलेल्या बाल महोत्सवाला शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून...

सम्राट अशोक शाळेची विद्यार्थिनी श्रिया विरणकची...

सम्राट अशोक शाळेची विद्यार्थिनी श्रिया विरणकची महाराष्ट्र संघात निवडकल्याण : कोपरगाव येथे नुकत्याच राज्यस्तरीय लंगडी स्पर्धा पार पडल्या त्या स्पर्धांमध्ये कल्याण डोंबिवली...

सुभाष मैदानातील इनडोअर गेमच्या हॉलचे काम क्रीडा...

सुभाष मैदानातील इनडोअर गेमच्या हॉलचे काम  क्रीडा प्रेमींनी पाडले बंद  कल्याण : कल्याण मधील सुभाष मैदानात होत असलेल्या इनडोअर गेमसाठीच्या हॉलला याआधीच मनसेने आणि क्रीडा प्रेमींनी...

बिर्ला महाविद्यालयात क्रीडा उत्सवाचा भव्य सोहळा

 बिर्ला महाविद्यालयात क्रीडा उत्सवाचा भव्य सोहळाकल्याण : बी.के. बिरला महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सव उर्जा 2.0 ने २०२४-२५ सत्रात खेळाडूंच्या ऊर्जेचा, समावेशकतेचा आणि...

केडीएमसीच्या सिटी पार्क येथील चित्रकला स्पर्धेला...

केडीएमसीच्या सिटी पार्क येथील चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादकल्याण : कल्याण पश्चिमेतील सिटी पार्कमध्ये महापालिका विजय ॲड्स आणि अविष्कार फाऊंडेशन यांच्यातर्फे आयोजित करण्यात...

विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी व मैदानी...

विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी व मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावीकल्याण : रोटरी क्लब ऑफ कल्याण तर्फे नुतन विद्यालय कल्याण पश्चिम येथे एक अभिनव उप्रकम राबविण्यात आला. हा...

राष्ट्रीय आट्या पाट्या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील...

राष्ट्रीय आट्या पाट्या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील खेळाडू व प्रशिक्षक निवडकल्याण : ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशन चे अध्यक्ष आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त...

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तरुणांवर मधमाशांचा हल्ला

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तरुणांवर मधमाशांचा हल्लाठाणे- जिल्ह्यातील येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ट्रेकिंगसाठी गेलेल्या १० तरुणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना काल...

कल्याण आयमेथॉनमध्ये 12 परदेशी धावपटू समावेश

कल्याण आयमेथॉनमध्ये 12 परदेशी धावपटू समावेशकल्याण : अवघ्या पाच वर्षांमध्ये आपल्या उत्कृष्ट आयोजन - नियोजनामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातील धावपटूंमध्ये प्रसिद्ध झालेली इंडीयन...

कल्याणातील फडके मैदानातील खुल्या नाल्यामुळे...

कल्याणातील फडके मैदानातील खुल्या नाल्यामुळे खेळाडूच्या आरोग्याला धोकाकल्याण :- कल्याण पश्चिमेकडील फडके मैदान व बगीचा असून त्याच्या लगतच असलेल्या खुल्या नाल्यामुळे खेळाडूच्या...

भारत vs न्यूझीलड कसोटी

भारताने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतली. भारताचा संपुर्ण संघ 46 धावावर बाद झाला.

भारतीय क्रिकेट टीम के पकिस्तान जाने का फैसला सरकार...

नई दिल्ली। भारत-पाकिस्तान के बीच अगले साल होने वाले एशिया कप में क्या भारतीय क्रिकेट पाकिस्तान की यात्रा पर जाएगी। खेल मंत्री अनुराग ठाकुर ने अगले साल भारत में आईसीसी वनडे वर्ल्ड से बाहर...

महापौर मैराथन में दौड़ा पूरा शहर विरोधी हुए पस्त

महापौर मैराथन में दौड़ा पूरा शहर विरोधी हुए पस्त मनपा द्वारा आयोजित पहले महापौर मैराथन में 15 हजार से ज्यादा धावकों ने लगाई दौड़ पहले महापौर मैराथन में शामिल हुए गुजरात सहित दूसरे राज्यो के...

विराट कोहली ने नमाज पढ़ने से किया इनकार - Dk News - Dabang Khabre

विराट कोहली ने नमाज पढ़ने से किया इनकारअलकोहल मिश्रित परफ्यूम का एड करने से इनकार किया क्रिकेटर विराट कोहली नेपरफ्यूम कंपनी रमाजान को मद्दे नजर नमाजी के तौर पर दिखानी चाहती थी विराट कोहली...