Breaking News

कल्याण डोंबिवली

*शहराच्या विकासासाठी 7 कलमी मुद्द्यांची प्रभावी...

शहराच्या विकासासाठी 7 कलमी मुद्द्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक -  आयुक्त अभिनव गोयलचर्चासत्राला गृहसंकुलांचा उत्स्फूर्त प्रतिसादकल्याण : सध्या निसर्गाचा ढासळलेला समतोल आणि बदललेले...

4,657 विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरण पुरक श्री गणेश...

4,657 विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरण पुरक श्री गणेश मूर्ती कल्याण : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पर्यावरण पुरक म्हणजेच शाडु मातीच्या श्री गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी...

घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता कर माफी नाही : आयुक्त अभिनव...

घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता कर माफी नाही : आयुक्त अभिनव गोयलकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन फी म्हणून 900 रुपये वसुली करण्यास सुरुवात केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण...

पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावेमहापालिका आयुक्त अभिनव गोयलकल्याण! पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी, जलसंवर्धनासाठी तसेच कचरा वर्गीकरणासाठी...

काय सांगाल

काय सांगालकल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त म्हणून अभिनव गोयल यांनी पदभार स्वीकारला आहे, हे नागरिकांच्या हिताचे ठोस कामे करतील की मागील अनेक आयुक्तांनी केल्या प्रमाणे पाट्या टाकतील व...

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १८ कोटी रुपयांचा निधी...

सोनारपाडा जंक्शन येथे होणार उड्डाणपुलाची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १८ कोटी रुपयांचा निधी मंजूरडोंबिवली : डोंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी शहरात विविध...

तरुणांना अंधश्रद्धा निर्मूलन आणि एड्स जनजागृतीचे धडे

तरुणांना अंधश्रद्धा निर्मूलन आणि एड्स जनजागृतीचे धडेकल्याण : श्रीजया आनंद कॉमर्स आणि सायन्स नाईट डिग्री कॉलेज ठाणे आणि कल्याण शाखा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या...

"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच...

"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं."-- ह भ प चारुदत्त आफळे   (अतुल फडके -कल्याण) आज उच्च शिक्षण घेणाऱ्यांना मंत्र , वेद, विद्या, संध्या, स्तोत्र, यांचं काय करायचंय असा...

मीटर रिकॅलीब्रेशन बाबत रिक्षा चालकांचा आरटीओला...

मीटर रिकॅलीब्रेशन बाबत रिक्षा चालकांचा आरटीओला उपोषणाचा इशाराकल्याण : मीटर रिकॅलीब्रेशन बाबत रिक्षा चालकांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल तसेच एआरटीओ विनोद...

महापालिका क्षेत्रात सामाजिक संस्‍थांच्‍या मदतीने...

महापालिका क्षेत्रात सामाजिक संस्‍थांच्‍या मदतीने स्‍वच्‍छता विषयक उपाययोजना!कल्याण : महापालिका आयुक्‍त डॉ. इंदु राणी जाखड यांचे निर्देशानुसार व अतिरीक्‍त आयुक्‍त  हर्षल गायकवाड यांचे...

प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्यास लोकशाही बळकट...

प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्यास लोकशाही बळकट होईल : आयुक्त इंदु  जाखड़कल्याण : लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्यास लोकशाहीचे बळकटीकरण होण्यास मदत होईल, असे...

‘समृद्ध ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, आधुनिक विज्ञान...

‘समृद्ध ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा व टेलीविजन संच’ उद्घाटन सोहळा  कल्याण : सप्तशृंगी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. गजानन हिरू पाटील विद्यामंदिर, मातोश्री...

कचऱ्याला आगी लावण्याचे प्रकार वाढले

 कचऱ्याला आगी लावण्याचे प्रकार वाढलेकल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये रस्त्याच्या कडेला जमा झालेला कचरा पालापाचोळा व त्यात लोकांनी आणून टाकलेल्या कचऱ्याला काही लोकं आगी लावत...

केडीएमसीच्या सफाई मित्र यांच्याकरिता प्रशिक्षणाचे...

केडीएमसीच्या सफाई मित्र यांच्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजनकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग, जल नि:सारण- मल नि:सारण विभाग यांच्या वतीने व दिव्यस्वप्न...

प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्याच्या खासदार डॉ....

 प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनाकल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या...

महापालिकेच्या सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होतील...

*महापालिकेच्या सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होतील ह्याची दक्षता घ्यावी !*  महापालिका आयुक्त जाखड़कल्याण : महापालिकेच्या सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होतील ह्याची दक्षता घ्यावी, असे...