दोन अट्टल घरफोड्यांना अटक, 36 लाखांचा मुद्देमाल जप्त
दोन अट्टल घरफोड्यांना अटक, 36 लाखांचा मुद्देमाल जप्त मीरा-भाईंदर मध्ये दोन अट्टल घरफोड्या करणाऱ्या चोरांना अटक ठाणे ग्रामीण पोलीसांच्या काशीमीरा गुन्हे शाखेची कारवाई सीसीटीव्ही फूटेज च्या आधारे तपास करून केली अटक आरोपींकडून 21 घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस 36 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त
