मुख्यमंत्र्यांच्या नावाने गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक
मुख्यमंत्र्यांच्या नावाने गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक मुख्यमंत्री कार्यालयाच्या नावाने व्यापाऱ्यांना गंडा इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांना गंडा महागडा मोबाइल आणि लॅपटॉप ची केली फसवणूक ऑनलाइन पेमेंट करण्याची ठोकली थाप डी बी मार्ग पोलिसांचा तातडीने तपास
