बेवारस वाहने बनली महापालिकेसाठी डोकेदुखी
बेवारस वाहने बनली महापालिकेसाठी डोकेदुखी बेवारस व मोडकळीस आलेली वाहने जप्त करण्याचा महापालिकेचा उपक्रम स्थानिक पोलिस आणि परवहन विभागाकडून कोणतेच सहकार्य नाही महापालिकेच्या या स्तूत्य उपक्रमावर होतेय टीका सुरक्षेबाबत दुर्लक्ष होत असल्याचा गर्दूल्ल्यांकडून फायदा सुटे भाग विकून त्याच परिसरात करतात अंमली पदार्थांचे सेवन अनेक वाहनांचे चेसीस क्रमांक आणि इंजिन क्रमांक जुळत नाहीत #Dabangkhabre ( #DKNEWS) is a Hindi news channel with daily And Weekly News paper coverage. DK News covers breaking news, latest news, politics, entertainment and Exclusive news
