पूर्णैकर हत्याकांड मध्ये एकनाथ शिंदे यांची बदनामी करू नका
पूर्णैकर हत्याकांड मध्ये एकनाथ शिंदे यांची बदनामी करू नका - आमदार राजेश मोरे
डोंबिवली - ठाणे येथील बहुचर्चित पुर्णेकर हत्याकांड मध्ये पुर्णेकर यांच्या परिवाराला न्याय मिळणे आवश्यक आहे. पण या हत्त्याकांडाच्या माध्यमातून शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा कोणी प्रयत्न करूनका शिवसेना रस्त्यावर उतरेल. असे आव्हान कल्याण ग्रामीण क्षेत्राचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी विरोधकांना केले आहे.
डोंबिवली येथे आयोजित एक पत्रकार परिषदेत आमदार राजेश मोरे यांनी सांगितले की, पुर्णेकर हत्याकांडची तपासणी करण्यासाठी विशेष तपास दल गठित केले. तपासात जो अपराधी असेल त्याला शिक्षा मिळेल, कोणालाही माफी मिळणार नाही, मात्र या आडून शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याच्या कोणी प्रयत्न केल्यास शिवसेना स्टाईल मध्ये धडा शिकवला जाईल असा सज्जड दमही आमदार मोरे यांनी विरोधकांना लावला,
Most Popular News of this Week
पूर्णैकर हत्याकांड मध्ये...
पूर्णैकर हत्याकांड मध्ये एकनाथ शिंदे यांची बदनामी करू नका - आमदार राजेश...
भाजप ठाणे विभागीय बैठक संपन्न
भाजप ठाणे विभागीय बैठक संपन्नठाणे ( प्रतिनिधी) : भाजप महाराष्ट्र प्रदेश...
