Reporter - संतोष होळकर
शहापूर तालुक्यात भाजपाची संघटनात्मक स्थिती मजबूत
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात भाजपाची संघटनात्मक स्थिती मजबूतशहापूर : माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने शहापूरचे माजी आमदार...
डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने केला अपमान, भाजपाने राखला...
डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने केला अपमान, भाजपाने राखला सन्मान मुंबई : संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला तर भारतीय जनता...
काय सांगाल
काय सांगालकल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त म्हणून अभिनव गोयल यांनी पदभार स्वीकारला आहे, हे नागरिकांच्या हिताचे ठोस कामे करतील की मागील अनेक आयुक्तांनी केल्या प्रमाणे पाट्या टाकतील व...
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १८ कोटी रुपयांचा निधी...
सोनारपाडा जंक्शन येथे होणार उड्डाणपुलाची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १८ कोटी रुपयांचा निधी मंजूरडोंबिवली : डोंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी शहरात विविध...
वाळूचे अवैध उत्खनन, साठेबाजी करणारे प्रांत अधिकारी व...
वाळूचे अवैध उत्खनन, साठेबाजी करणारे प्रांत अधिकारी व तहसीलदार निलंबितमुंबई,: भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्णतः अपयशी ठरून, साठेबाजी करणाऱ्या...
सातरस्ता येथे 210 निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान
सातरस्ता येथे 210 निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदानमुंबई : ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको’ या उदात्त भावनेतून संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल...
श्रीराम नवमीनिमित्त कल्याणात निघाली अभूतपूर्व अशी...
श्रीराम नवमीनिमित्त कल्याणात निघाली अभूतपूर्व अशी शोभायात्राकल्याण (प्रतिनिधी) : कल्याणकारांची यंदाची श्रीराम नवमी सर्वार्थाने अत्यंत भक्तीमय आणि भारदस्त अशी ठरली. निमित्त होते ते...
कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींमधील एकाही रहिवाश्याला...
कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींमधील एकाही रहिवाश्याला बेघर होऊ देणार नाही, आ. रविंद्र चव्हाणमुंबई - कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतीमधील एकाही रहिवाश्याला बेघर होऊ देणार नाही व सर्व...
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि बलिदान...
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि बलिदान पाहून विद्यार्थी झाले भावुककल्याण :धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, बलिदानावर आधारित छावा चित्रपटाने शिवप्रेमी आणि इतिहास...
महाराष्ट्र सरकार चे अर्थ संकल्प
https://www.youtube.com/live/je0oVt3tmUc?si=dOWw0p7DCbIz4Sk8 महाराष्ट्र सरकार चे अर्थ संकल्प
कल्याण डोंबिवली क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना...
कल्याण डोंबिवली क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा, आमदार रवींद्र चव्हाण डोंबिवली : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हद्दीत कल्याण, डोंबिवली विभागातील...
मोहने टिटवाळा विकासासाठी आपण सदैव कटीबद्ध - नरेंद्र...
मोहने टिटवाळा विकासासाठी आपण सदैव कटीबद्ध - नरेंद्र पवारकल्याण : मोहने आणि टिटवाळा परिसराच्या विकासासाठी आपण सदैव कटीबद्ध असल्याचे अभिवचन कल्याण पश्चिम मतदारसंघाचे माजी भाजप आमदार...
आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन...
आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्धमुंबई : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे....
आकाशात ध्वज फडकवत शिवाजी महाराजांना मानवंदना
आकाशात ध्वज फडकवत शिवाजी महाराजांना मानवंदनाकल्याण : आकाशात ध्वज फडकवत आंतरराष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना देण्यात आली आहे. कल्याण मधील कोळीवली गावातील...
भिवंडी लोकसभा जलवाहतुकीच्या कामांना वेग,
भिवंडी लोकसभा जलवाहतुकीच्या कामांना वेगभिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या जलद प्रवासासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून,...
हॅशटॅग आगरीनबोला चॅलेंज अमेरिकेतही
हॅशटॅग आगरीनबोला चॅलेंज अमेरिकेतहीकल्याण : मराठीच्या बोली भाषा जपल्या तर आपोआप मराठी भाषा टिकेल आणि स्थानिकांनी आपली बोली भाषा सोडली वा प्रमाण भाषेत बोलणाऱ्यांनी नेहमी बोली भाषेत...