Breaking News

मीरा भाईंदरमध्ये लवकरच आगरी भवन

मीरा-भाईंदरचा कोळी आगरी समाज मूळ भूमीपुत्र मीरा-भाईंदरच्या विकासात आगरी समाजाचे मोठे योगदान आगरी भवनासाठी समाजाकडून अनेक वर्षे आग्रही मागणी माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केला पाठपुरावा समाजासाठी मिळवून दिली दीड एकर जागा उन्नती संस्था व महानगरपालिका यांच्यात झाला करारनामा


Most Popular News of this Week

अ प्रभागात रस्त्यावर कचरा...

अ प्रभागात रस्त्यावर कचरा टाकण्यास बंदी कल्याण : कल्याण डोंबिवली...