उत्तर प्रदेशच्या तीन लुटारूंना शस्त्रांसह अटक
उत्तर प्रदेशच्या तीन लुटारूंना शस्त्रांसह अटक
समता नगर पोलीसांची कारवाई
तीन दरोडेखोरांना अटक
2 देशी कट्टे आणि 20 जिवंत काडतूसांसह लोखंडी रॉड, मिरची पावडर जप्त
लुटलेले सोन्याचे दागीनेही केले हस्तगत
टोळीविरूद्ध उत्तर प्रदेश, उत्तराखंड व दिल्ली मध्ये विविध गुन्हे नोंद
जबरी चोऱ्या, हत्या यासारखे गंभिर गुन्हे नोंद
