Breaking News

Reporter - संतोष होळकर

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा : माजी आमदार नरेंद्र...

 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा : माजी आमदार नरेंद्र पवार यांचा उपक्रमकल्याण : आयुष्यात कौतुक आणि शाबासकी मिळाली की अडचणींशी लढायला, त्यांना हरवायला अजून हुरूप येतो असं म्हटलं जातं....

घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता कर माफी नाही : आयुक्त अभिनव...

घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता कर माफी नाही : आयुक्त अभिनव गोयलकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन फी म्हणून 900 रुपये वसुली करण्यास सुरुवात केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण...

पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावेमहापालिका आयुक्त अभिनव गोयलकल्याण! पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी, जलसंवर्धनासाठी तसेच कचरा वर्गीकरणासाठी...

अवैध गौण खनिज उत्खननावर ड्रोनचा वॉच

अवैध गौण खनिज उत्खननावर ड्रोनचा वॉच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेमुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज उत्खननाला चाप लावण्यासाठी ड्रोनद्वारे खाणपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी...

दुकानदार नराधमाने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार - आरोपी...

 दुकानदार नराधमाने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार - आरोपी गजाआड  कल्याण : आंबिवली परिसरातील कुटुंबासोबत राहणारी ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका...

“ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल कल्याणमध्ये

“ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल कल्याणमध्येनागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे     ठाणे :- केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता...

सध्याच्या तणावग्रस्त आयुष्यात हसण्यासारखे औषध नाही -...

सध्याच्या तणावग्रस्त आयुष्यात हसण्यासारखे औषध नाही - माजी आमदार नरेंद्र पवारकल्याण : काळानुसार बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्या जीवनात आनंदाची जागा मानसिक तणावाने घेतली असून त्यावर...

महाराष्ट्रात नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल, राज्यभरात एकच...

महाराष्ट्रात नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल, राज्यभरात एकच सुविधा लागूपुणे : राज्यात “वन डिस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन” ही योजना अंमलात आणण्यात आली असून, नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यात...

निरंकारी भक्तांकडून 4 शिबिरांमध्ये 1258 युनिट रक्तदान

निरंकारी भक्तांकडून 4 शिबिरांमध्ये 1258 युनिट रक्तदानकल्याण :  प्रतिवर्षाप्रमाणे संत निरंकारी मिशन मार्फत 24 एप्रिल रोजी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ मानव एकता...

नागरिकांचा कॅन्डल मार्च काढून हल्ल्याचा निषेध

नागरिकांचा कॅन्डल मार्च काढून हल्ल्याचा निषेधकल्याण : कल्याण शहरात सर्व राजकीय पक्षाच्या वतीने व कल्याणकर नागरिकांच्या वतीने जम्मू काश्मीर पहेलगाम येथे निष्पाप नागरिकांना...

शहापूर तालुक्यात भाजपाची संघटनात्मक स्थिती मजबूत

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेशशहापूर तालुक्यात भाजपाची संघटनात्मक स्थिती मजबूतशहापूर : माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने शहापूरचे माजी आमदार...

डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने केला अपमान, भाजपाने राखला...

डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने केला अपमान, भाजपाने राखला सन्मान         मुंबई : संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला तर भारतीय जनता...

काय सांगाल

काय सांगालकल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त म्हणून अभिनव गोयल यांनी पदभार स्वीकारला आहे, हे नागरिकांच्या हिताचे ठोस कामे करतील की मागील अनेक आयुक्तांनी केल्या प्रमाणे पाट्या टाकतील व...

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १८ कोटी रुपयांचा निधी...

सोनारपाडा जंक्शन येथे होणार उड्डाणपुलाची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १८ कोटी रुपयांचा निधी मंजूरडोंबिवली : डोंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी शहरात विविध...

वाळूचे अवैध उत्खनन, साठेबाजी करणारे प्रांत अधिकारी व...

वाळूचे अवैध उत्खनन, साठेबाजी करणारे प्रांत अधिकारी व तहसीलदार निलंबितमुंबई,: भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्णतः अपयशी ठरून, साठेबाजी करणाऱ्या...